Fri, Feb 3, 2023

श्यामराव इंगवले
श्यामराव इंगवले
Published on : 21 December 2022, 11:00 am
दौंड ः आलेगाव (ता. दौंड) येथील श्यामराव भानुदास इंगवले (वय ८९ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. महापालिकेतील निवृत्त उपअभियंता विठ्ठल इंगवले हे त्यांचे पुत्र होत.
PNE22T12689