धनश्री क्रॉप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनश्री क्रॉप
धनश्री क्रॉप

धनश्री क्रॉप

sakal_logo
By

मी सन २००० पासून द्राक्ष शेती करत आहे. मला सुरवातीला क्रॅकिंग समस्या उद्‌भवत होत्या. तसेच व्हाईट व्हरायटीला लांबी व फुगवण, शुगरची समस्या होत्या. त्यासाठी धनश्री क्रॉप सोलुशन प्रा. लि. पुणे कंपनीकडून सन २०१२ पासून नियमित प्रत्यक्षात मार्गदर्शन मिळाले. यामुळे वरील समस्यांपासून माझे पूर्णपणे समाधान झाले. त्यांचेकडील Novatec 14:48:0 Novatec 21/ Ferilon Combi 2/ basfoliar Cover SL/Basfoliar Boro SL/Basfoliar Kelp O SL/ Basfoliar Algae/Basafer Plus अशी अनेक उत्पादने वापरून
वरील समस्येपासून माझी कायमची सुटका झाली. त्यांचेकडील सर्व उत्पादने वापरून मी १००% द्राक्ष एक्स्पोर्ट करत आहे. त्यांचे उत्पादनातून मी पूर्णपणे समाधानी आहे. तरी माझे सर्व शेतकरी बांधवांनी धनश्री कॉप सोलुशन प्रा.लि.,पुणे यांची उत्पादने वापरून आपणही समाधानी होऊ शकता.
- सुरेश गोविंद करगणे, मणेराजुरी (ता. तासगांव जि.सांगली)