Thur, Feb 2, 2023

दोन निधने
दोन निधने
Published on : 23 December 2022, 12:01 pm
सिद्धेश्वरी वानखेडे
पुणे ः शनिवार पेठेतील सिद्धेश्वरी सुरेश वानखेडे (वय ६०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पती, एक मुलगा, एक मुलगी व जावई असा परिवार आहे.
फोटो हार्ड कॉपी
सुरेश शिंदे
पुणे ः सदाशिव पेठेतील रहिवासी सुरेश उर्फ काका नामदेव शिंदे (वय ६७) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. वंदेमातरम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. अनेक गणेश मंडळांशी त्यांचा निकटचा संपर्क होता.
फोटो हार्ड कॉपी