विसर्जन मिरवणुका थाटात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जन मिरवणुका थाटात...
विसर्जन मिरवणुका थाटात...

विसर्जन मिरवणुका थाटात...

sakal_logo
By

ढोल-ताशांचा दणदणाट, आकर्षक मिरवणूक रथ, त्यांना केलेली फुलांची सजावट... ‘डीजे’च्या दणदणाटावर बेधुंद नाचणारी तरुणाई... गुलालाची मुक्त उधळण, पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेले कार्यकर्ते... अशा जल्लोषपूर्ण वातावारण जिल्ह्यात ठिकठिकाणी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. मूर्तीदानासारख्या उपक्रमांनाही भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22h49113 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..