गुनाटला १ हजार रोपांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुनाटला १ हजार रोपांचे वाटप
गुनाटला १ हजार रोपांचे वाटप

गुनाटला १ हजार रोपांचे वाटप

sakal_logo
By

गुनाट, ता. २२ ः वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चाचा अपव्यय टाळून गुनाट (ता. शिरूर) येथील सरपंच संदेश करपे यांनी सुमारे १ हजार १ रोपांचे विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांना वाटप करून त्यांचे वृक्षारोपण केले. तसेच २५ गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासाचा संच भेट दिला. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, उपसभापती सतीश कोळपे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, मुख्याध्यापक सतीश पाचर्णे, भाऊसाहेब धुमाळ यांच्यासह गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावात ठिकठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली.

78558

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22j29222 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..