मागासवर्ग आयोगामार्फत ३० जूनला जनसुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मागासवर्ग आयोगामार्फत 
३० जूनला जनसुनावणी
मागासवर्ग आयोगामार्फत ३० जूनला जनसुनावणी

मागासवर्ग आयोगामार्फत ३० जूनला जनसुनावणी

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत पुणे विभागाची जनसुनावणी येत्या ३० जूनला आयोजित करण्यात आली आहे. मागासवर्गीयांचे अधिकार आणि हक्कांबाबत मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांवर ही सुनावणी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे संशोधन अधिकारी मेघराज भाते यांनी सांगितले.
पुणे विभागाची ही जनसुनावणी व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृह येथे ३० जूनला दुपारी २ वाजता सुरु होणार आहे. या सुनावणीस सगर, कडिया, कुलवाडी, टकारी, लिंगायत आदी जाती-जमातींचे समाजबांधव उपस्थित राहणार असल्याचे भाते यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22m82090 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top