प्रशासक कारभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासक कारभार
प्रशासक कारभार

प्रशासक कारभार

sakal_logo
By

नगरसेवकच हवेत
‘‘वेळेवर सकाळी कचरा संकलन गाड्या येत नाहीत. गटारे पूर्ण साफ नसल्याने डास वाढलेले आहेत. नगरसेवक असल्याशिवाय महापालिकेचा कारभार सुधारणार नाही. किमान तीन तास तरी पुरेशा दाबाने पाणी पुरवले असते, तरी कष्टकरी, घरेलू महिलांना खूप आनंद झाला असता.’’
-शेहनाज शेख, बिजलीनगर
--
खूप कामे रखडली
महापालिका प्रशासन कामाची काहीच दखल घेत नाही. आता वॉर्डात नगरसेवक नाही प्रशासन हवे आहे. आयुक्ताचे लक्ष नाही, त्यात सतांतर झाले आणि नवीन आयुक्त आले आहेत. जनतेला न्यायच मिळत नाही. जनतेची कामेच होत नाहीत. शहरात खुप कामे रखडली आहेत. नागरिकांनी तक्रार करून कामे होत नाहीत.’’
-वैभव छाजेड, चिंचवड