राणोजीराव भोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणोजीराव भोर
राणोजीराव भोर

राणोजीराव भोर

sakal_logo
By

राणोजीराव भोर
पुणे ः आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथील रहिवासी राणोजीराव विठोबा भोर (वय ८१) यांचे निधन झाले. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागातून केंद्रप्रमुख पदावरून ते निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. आश्रम शाळेतील शिक्षक विजय भोर हे त्यांचे पुत्र होत.
------------------
राणोजीराव भोर