गुढीपाडव्याला ‘आरटीओ’कडे ५ हजार ४७४ वाहनांची खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुढीपाडव्याला ‘आरटीओ’कडे  ५ हजार ४७४ वाहनांची खरेदी
गुढीपाडव्याला ‘आरटीओ’कडे ५ हजार ४७४ वाहनांची खरेदी

गुढीपाडव्याला ‘आरटीओ’कडे ५ हजार ४७४ वाहनांची खरेदी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उपप्रादेशिक पिंपरी-चिंचवड परिवहन विभागाकडे दुचाकी व चारचाकी ५ हजार ४७४ वाहनांची नोंदणी झाली. यामध्ये ४८२ इलेक्ट्रीक वाहनांचा समावेश आहे. गेल्या आठवडाभरात ५२८ जणांनी पसंतीच्या आकर्षक क्रमांकाची मागणी केली होती. त्यातून ४२ लाख २८ हजार ५०० रुपयांचा महसूल आरटीओला मिळाला आहे.
--

वाहन प्रकार वाहनांची नोंद
कृषी ट्रॅक्टर : ५९
मालवाहतूक : १७१
सायकल स्कूटर : २८३१
मोटार कॅब : ६२
मोटार : १७३५
तीन चाकी : ८२
हार्वेस्टर इलेक्ट्रीक : ४३२
मोटार इलेक्ट्रीक : ४८
--