ईदनिमित्त मुस्लीम बांधवांकडून दानधर्म | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ईदनिमित्त मुस्लीम बांधवांकडून दानधर्म
ईदनिमित्त मुस्लीम बांधवांकडून दानधर्म

ईदनिमित्त मुस्लीम बांधवांकडून दानधर्म

sakal_logo
By

पिरंगुट, ता. ५ : पिरंगुट (ता. मुळशी) परिसरात विविध ठिकाणी रमजान ईद उत्साहात व आनंदी वातावरणात झाली. घोटावडे, उरवडे, लवळे, म्हाळुंगे आदी गावातील मुस्लिम बांधवांनी नातेवाईक, मित्रमंडळींना आपल्या घरी शिरखुरमासाठी आमंत्रित केले होते. अनेक कुटुंबांनी गरिबांना दानधर्म केला. उरवडे येथील इस्माईल मुलाणी व बालाभाई मुलाणी यांच्या घरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर मांडेकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड, कालिदास मारणे, सुनील बलकवडे, लहू बलकवडे आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00499 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top