विजेच्या झटक्याने म्हशीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेच्या झटक्याने म्हशीचा मृत्यू
विजेच्या झटक्याने म्हशीचा मृत्यू

विजेच्या झटक्याने म्हशीचा मृत्यू

sakal_logo
By

पिरंगुट, ता .२२ : पिरंगुट (ता. मुळशी) येथील मुकाईवाडीतील विजेचा शॉक लागून एक म्हैस मृत्युमुखी पडली. शुक्रवारी (ता. २२) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. येथील शेतकरी नितीन भीमसेन मसुरकर यांनी त्यांच्या शेतात १० म्हशी चरायला सोडल्या होत्या. दुपारी एका म्हशीला विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. मसुरकर यांनी पौड पोलिसांत फिर्याद दाखल केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00630 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..