
मुळशीला पाणी योजनांसाठी २३ कोटी रुपये निधी मंजूर
पिरंगुट, ता. ६ : मुळशी तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांसाठी जलजीवन मिशनअंतर्गत २३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाल्याची माहिती मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी दिली.
गावांची नावे व मंजूर निधी पुढीलप्रमाणे- वेगरे- १ कोटी ७४ लाख, बेलावडे- ७४ लाख, गडले- १ कोटी ३७ लाख, टेमघर- १ कोटी ५६ लाख, कोळोशी- ४७ लाख, लव्हार्डे- १ कोटी ४९ लाख, मुगाव- १ कोटी ६६ लाख, पळसे बेंमटमाळ- ४८ लाख ५० हजार, पाथरशेत- २६ लाख ७२ हजार, साखरी- ६ लाख ६२ हजार, तव- १ कोटी १ लाख, रिहे पडळघरवाडी- ४ कोटी ४४ लाख, कोंढूर- २६ लाख २३ हजार, खारावडे- ८१ लाख ११ हजार, शेडाणी- ५४ लाख ५३ हजार, चांदीवली शिरवली- १ कोटी २० लाख, जातेडे- २२ लाख, कुंभेरी- ३६ लाख २७ हजार, बोतरवाडी- ४५ लाख १७ हजार, निवे- ६७ लाख ५८ हजार, भांबर्डे, एकोले, आडगाव, घुटके- १ कोटी ७२ लाख.
Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00656 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..