बापूजीबुवा खिंडीत आढळला तरुणाचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बापूजीबुवा खिंडीत आढळला तरुणाचा मृतदेह
बापूजीबुवा खिंडीत आढळला तरुणाचा मृतदेह

बापूजीबुवा खिंडीत आढळला तरुणाचा मृतदेह

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २६ : घोटावडे (ता. मुळशी) येथील घोटावडे व माण या दोन गावच्या सीमेवर असलेल्या बापूजीबुवा खिंडीत कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला आहे. याबाबत पोलिस पाटील अर्चना गोडांबे यांनी पोलिसांत माहिती दिली. प्रशांत आनंदा डोळस (वय ३०, रा. भोसरी) असे मृताचे नाव आहे. तो शनिवारपासून (ता. २०) बेपत्ता झाला होता. शुक्रवारी (ता. २६) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथील खिंडीत त्याचा मृतदेह आढळला.
घोटावडे गावाकडून हिंजवडीकडे जाताना बापूजीबुवा खिंडीत गर्द झाडी लागते. तेथे कोणीतरी त्याचा खून करून मृतदेह लगतच्या ओहळात फेकून दिला असावा.

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00685 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..