सावतामाळीनगरमध्ये रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावतामाळीनगरमध्ये रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी
सावतामाळीनगरमध्ये रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी

सावतामाळीनगरमध्ये रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी

sakal_logo
By

पिरंगुट, ता. ३ : लवळे (ता. मुळशी) येथील सावतामाळीनगरमधील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त संत सावतामाळी मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लवळे ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश गावडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात २८ जणांनी रक्तदान केले व ९१ जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी उपसरपंच रंजित राऊत, ग्रामपंचायत सदस्य संजय सातव, बाळासाहेब राऊत, रोटमलनाथ पतसंस्थेचे चेअरमन अप्पासाहेब सातव आदी उपस्थित होते. योगेश सातव व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00700 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..