पारूबाई माझिरे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारूबाई माझिरे यांचे निधन
पारूबाई माझिरे यांचे निधन

पारूबाई माझिरे यांचे निधन

sakal_logo
By

पिरंगुट, ता. १ : भुकूम (ता.मुळशी) येथील पारूबाई विठ्ठल माझिरे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पुणे येथील पोलिस आयुक्तालयातील कर्मचारी अशोक माझिरे यांच्या त्या मातोश्री होत.

01424