घोटावडे येथे रिहे रस्त्याचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोटावडे येथे रिहे रस्त्याचे भूमिपूजन
घोटावडे येथे रिहे रस्त्याचे भूमिपूजन

घोटावडे येथे रिहे रस्त्याचे भूमिपूजन

sakal_logo
By

पिरंगुट, ता. १५ : घोटावडे (ता.मुळशी) येथील रिहे-आंधळे रस्त्याचे भूमिपूजन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. तीन कोटी चौतीस लाख रुपयांच्या निधीतून रस्ता उभारण्यात येणार आहे.
यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे, मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, मुंबई कृषी उपन्न बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय उभे, दगडूकाका करंजावणे , संचालक शिवाजीराव बुचडे, शिवाजी तांगडे, बाबाजी शेळके, संदीप केदारी, संदीप साठे, सागर साखरे, रेखा शिंदे, भाग्यश्री देवकर, दीपाली पडळघरे, मंगल गोडांबे, राम ओझरकर, रोहिदास केमसे, विलास केमसे, प्रदीप जाधव, तात्यासाहेब देवकर, नामदेव चौधरी, ललित शिंदे, अविनाश खानेकर, श्रीरंग शेळके, नानासाहेब शिंदे, स्वप्नील टेमघरे, संदीप हुलावळे, गोपाळ कदम, एकनाथ खोले, भास्कर राऊत, शंतनू हरगणे, आनंदा घोगरे, बाळासाहेब गोडंबे, उज्वला घारे आदी उपस्थित होते.

01879