सिध्देश्र्वर येथील वनोबा मंदिरात कलशारोहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिध्देश्र्वर येथील वनोबा मंदिरात कलशारोहण
सिध्देश्र्वर येथील वनोबा मंदिरात कलशारोहण

सिध्देश्र्वर येथील वनोबा मंदिरात कलशारोहण

sakal_logo
By

पिरंगुट, ता. ९ : सिद्धेश्वर (ता. मुळशी) येथील ग्रामस्थांनी सुमारे ७० लाख रुपये खर्च करून ग्रामदैवत वनोबा भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. त्यानिमित्त येत्या गुरुवारी (ता. ११) मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
शुक्रवारी (ता. १२) सकाळी ८ ते १० या वेळात ‘श्री’ची मिरवणूक, सकाळी १० नंतर ‘श्रीं’ची प्राणप्रतिस्थापना व कलशारोहणाचा सोहळा होईल. त्यानंतर सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ व नंतर रात्री ७ ते ९ शिवचरित्रकार धर्मराज महाराज हांडे यांचे कीर्तन झाले. शनिवार (ता. १३) पहाटे काकड आरती, सकाळी गाथा भजन व संध्याकाळी हरिपाठ झाल्यानंतर रात्री ७ ते ९ आसाराम महाराज बढे यांचे कीर्तन होईल. रविवार (ता. १४) सकाळी १० ते १२ या वेळात चंद्रकांत महाराज वांजळे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
PNE23T41953