माहूर विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माहूर विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
माहूर विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

माहूर विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

sakal_logo
By

परिंचे, ता.१४ : माहूर (ता.पुरंदर) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित माध्यमिक विद्यालयातील ५ ते ७ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. सेवा सहयोग फाउंडेशन या संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच संघर्ष युवा प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने विद्यालयातील गरीब गरजू व होतकरू गुणवंत ११ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक प्रवीण जगताप, सुधाकर माहूरकर, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तुषार माहूरकर, गावच्या सरपंच मेघा संजय जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन जगताप, माजी सरपंच रामदास जगताप, माजी मुख्याध्यापक रविंद्र जगताप, रोहिदास गोळे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलजा कोंडे यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र भोसले यांनी केले तर आभार रामप्रभू पेटकर यांनी आभार मानले.
...

01729

Web Title: Todays Latest District Marathi News Prn22b00868 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..