मारुती शिंदे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारुती शिंदे यांचे निधन
मारुती शिंदे यांचे निधन

मारुती शिंदे यांचे निधन

sakal_logo
By

राहू, ता. ३० : मिरवडी (ता. दौंड) मिरवडीचे माजी सरपंच मारुती (आप्पा) सखाराम शिंदे (वय ७७) यांचे निधन झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. मिरवडीचे माजी सरपंच, मिरवडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांचे ते वडील तर ग्रामपंचायत सदस्या शुभांगी बाळासाहेब शिंदे या त्यांच्या सुनबाई होत.
01670