शिदू सातकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिदू सातकर यांचे निधन
शिदू सातकर यांचे निधन

शिदू सातकर यांचे निधन

sakal_logo
By

राजगुरूनगर, ता. १४ : सातकरस्थळ (ता.खेड) येथील जुन्या पिढीतील, तहसीलदार कचेरीतील कर्मचारी शिदू सखाराम सातकर (वय ९८) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. इंग्रजांच्या काळात ते खेड तहसील कार्यालयात नोकरीस लागले होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील निवृत्त चालक गजानन सातकर आणि पुणे महानगरपालिकेतील कर्मचारी हेमंत सातकर यांचे ते वडील होत.
01892

Web Title: Todays Latest District Marathi News Raj22b01171 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top