आलेगावच्या शाळेत शाहू महाराजांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आलेगावच्या शाळेत 
शाहू महाराजांना अभिवादन
आलेगावच्या शाळेत शाहू महाराजांना अभिवादन

आलेगावच्या शाळेत शाहू महाराजांना अभिवादन

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता. ७ ः आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य तुकाराम बेनके यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी माजी उपसरपंच रामदास वाघचौरे, सतीश अवचिते, शशिकांत गजरमल, राम आरवडे, लक्ष्मण हरीहर आणि विद्यार्थी रेश्मा भोसले, दिया बेनके, अनिल डुबे, भूषण आबनावे, अनिकेत रासकर, उमेश अवचिते, वैभव लवांडे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Rjs22b00667 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top