Sun, Jan 29, 2023

चंद्रकांत श्रीगिरी यांचे निधन
चंद्रकांत श्रीगिरी यांचे निधन
Published on : 25 September 2022, 9:44 am
रांजणगाव सांडस, ता. २५ ः आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील चंद्रकांत दिगंबर श्रीगिरी (वय. ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. स्वर्गीय माजी आमदार रावसाहेब पवार, आमदार ॲड. अशोक पवार यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग असे. डॉ. सागर श्रीगिरी, ॲड. संतोष श्रीगिरी हे त्यांचे पुत्र होत.