उरळगावच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरळगावच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
उरळगावच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

उरळगावच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

sakal_logo
By

रांजणगाव सांडस, ता. २१ : उरळगाव (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील गिरमकर मित्र परिवाराच्यावतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच अशोक चव्हाण होते. यावेळी मुख्याध्यापक शं.तू.कवळे, सोसायटीचे अध्यक्ष भरत आफळे, माजी अध्यक्ष भानुदास चव्हाण, शरद गिरमकर, युवराज वायदंडे, शुभम गिरमकर, अनिकेत काटे, सुभाष वडघुले, माजी उपसरपंच राजेंद्र जाधव, बापूसाहेब साकोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश लोखंडे यांनी केले. तर आभार आनंद करडे यांनी मानले.