दत्तात्रेय भरणे यांच्याकडून कदम कुटुंबाचे सांत्वन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दत्तात्रेय भरणे यांच्याकडून कदम कुटुंबाचे सांत्वन
दत्तात्रेय भरणे यांच्याकडून कदम कुटुंबाचे सांत्वन

दत्तात्रेय भरणे यांच्याकडून कदम कुटुंबाचे सांत्वन

sakal_logo
By

इंदापूर, ता.३० : काटी (ता.इंदापूर) येथील तृप्ती नानासाहेब कदम या शालेय मुलीचे काटी -वडापुरी रस्त्यावर खडी वाहतूक करत असलेल्या एका हायवा ट्रक खाली अपघात होऊन दुर्दैवी निधन झाले. रस्ते अपघातामुळे शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रेय भरणे यांनी काटी येथील कदम कुटुंबीयांच्या घरी जाऊन भेट घेतली व सांत्वन केले.
--
01510

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b01006 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..