महिला शिक्षिका आघाडीच्या प्रमुखपदी मनीषा यांची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला शिक्षिका आघाडीच्या प्रमुखपदी मनीषा यांची नियुक्ती
महिला शिक्षिका आघाडीच्या प्रमुखपदी मनीषा यांची नियुक्ती

महिला शिक्षिका आघाडीच्या प्रमुखपदी मनीषा यांची नियुक्ती

sakal_logo
By

इंदापूर, ता.१३ : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या इंदापूर तालुका महिला शिक्षिका आघाडीच्या प्रमुखपदी म्हणून मनीषा ननावरे तर महासचिवपदी ज्योती भोसले यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या आदेशानुसार इंदापूर तालुकाध्यक्ष सुहास मोरे आणि महासचिव शशिकांत मखरे यांनी इंदापूर तालुक्यातील महिला शिक्षिका कार्यकारणी निवड सर्वानुमते जाहीर केली. यामध्ये प्रमुखपदी ननावरे तर महासचिवपदी भोसले यांची निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी स्मीता मोरे, कोषाध्यक्षपदी रत्नमाला सरगुले, उपाध्यक्षपदी स्नेहल सोनवणे, मेघमाला चंदनशिवे, स्वाती लोंढे, संघमित्रा मिसाळ, आशा सोनवले (साबळे),
प्रसिद्धी प्रमुखपदी स्नेहल गायकवाड, सचिवपदी आरती गायकवाड (मिसाळ), रेश्मा रणदिवे, सुनीता काजळे (सूर्यवंशी), ज्योती गायकवाड, सुप्रिया व्हनकळस, संघटकपदी मनिषा मोरे, सुवर्णा शिंदे, अनिता शेलार , सुप्रिया हेळकर ,कृष्णा गायकवाड, मिना लोंढे, निशा बगाड, सीमा मुळे, पौर्णिमा बनसोडे, वंदना काकडे, स्वाती कणसे तर सल्लागार समिती वर अंजना हेळकर, सुलोचना खरात, जयश्री मिसाळ, जयभारती मोरे, उर्मिला लोंढे, वैशाली वर्तले, शारदा कोथमिरे यांची निवड करण्यात आली.
--
01604, 01605

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b01052 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..