इंदापूर येथे तरुणाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर येथे तरुणाची आत्महत्या
इंदापूर येथे तरुणाची आत्महत्या

इंदापूर येथे तरुणाची आत्महत्या

sakal_logo
By

इंदापूर, ता. १० : इंदापूर येथे संजय दशरथ मोरे (वय २८) या युवकाने शनिवारी (ता. १०) सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वारकरी संप्रदायात असणाऱ्या संजय याने हे टोकाचे पाऊल कोणाच्या दबावाला बळी पडून उचलले आहे, याच्या चौकशीसाठी नातेवाईक व त्याचे मित्रमंडळ आक्रमक होते. ते रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यामध्ये ठाण मांडून होते. याबाबत इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तय्यब मुजावर म्हणाले, ‘‘या घटनेबाबत इंदापूर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे. याबाबत चौकशीत जे समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल.’’

Web Title: Todays Latest District Marathi News Shs22b01194 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..