सावळ येथे ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावळ येथे ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे यश
सावळ येथे ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे यश

सावळ येथे ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे यश

sakal_logo
By

शिर्सुफळ, ता : ३ : बारामती तालुक्यातील सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सन २०२२-२३ मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केले आहे. यामध्ये श्रेयस सचिन जाधव, ओजस नरेंद्र गोफणे, तनुजा जनार्दन आटोळे, संस्कृती सुनील कुटे, तनुजा किशोर घोरपडे, श्रावणी संतोष पवार, रवी कमलेशकुमार पटेल, श्रवण नरेंद्र गोफणे या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर आटोळे यांनी कौतुक केले.