गायकवाड यांची नियंत्रकपदी फेरनियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायकवाड यांची नियंत्रकपदी फेरनियुक्ती
गायकवाड यांची नियंत्रकपदी फेरनियुक्ती

गायकवाड यांची नियंत्रकपदी फेरनियुक्ती

sakal_logo
By

गायकवाड यांची नियंत्रकपदी फेरनियुक्ती
सोमेश्वरनगर, ता. ९ : करंजेपूल (ता. बारामती) येथील रमाकांत महादेव गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या पुणे विभाग नियंत्रकपदी विशेष फेरनियुक्ती झाली आहे.
सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक असलेल्या गायकवाड यांनी राज्य परिवहन मंडळात ३१ वर्ष ३ महिने सेवा केली. यानंतर एप्रिलअखेर ते पुणे जिल्हा विभाग नियंत्रक पदावरूनच सेवानिवृत्त झाले होते. सेवेत त्यांनी सोलापूर, कराड, बारामती, पुणे अशा ठिकाणी प्रभावी योजना राबवून एसटीस नफ्यात आणले होते. सध्याच्या अडचणीच्या काळात एसटीला त्यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.
--
01741

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01124 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top