एफआरपीबाबत प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एफआरपीबाबत प्रतिक्रिया
एफआरपीबाबत प्रतिक्रिया

एफआरपीबाबत प्रतिक्रिया

sakal_logo
By

राज्य साखर संघाने कारखान्याच्या वतीने म्हणणे मांडण्यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. याबाबत खंडपीठाने काय निर्णय दिला ते आम्ही आमच्या वकिलांकडून समजून घेऊ. त्या त्या हंगामातील उतारा व तोडणी वाहतूक खर्च हिशेबात धरून एफआरपी द्यावी इतकेच आमचे म्हणणे आहे. या आधीची पद्धत चुकीची होती. प्रत्येकाने आपले म्हणणे मांडावे. न्यायालयीन प्रकियेबाबत आरोप-प्रत्यारोप करणे उचित नाही. न्यायालय योग्य तो निर्णय देईल - संजय खताळ, सचिव, राज्य साखर संघ

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01178 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top