प्रभाकर फरांदे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभाकर फरांदे यांचे निधन
प्रभाकर फरांदे यांचे निधन

प्रभाकर फरांदे यांचे निधन

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. २३ : निंबुतनजिक फरांदेनगर (ता. बारामती) येथील आध्यात्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी प्रभाकर रामजी फरांदे (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व समता सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप फरांदे यांचे ते वडील होत. पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार त्यांच्या मागे आहे.
---
01874

Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01198 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top