खडकवासला कालव्यातून शेतीसाठी आवर्तन

खडकवासला कालव्यातून शेतीसाठी आवर्तन

शेटफळगढे, ता. ७ : खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी आवर्तन सोडले आहे.
वाढत्या उन्हाळे शेतकऱ्यांच्या विहिरी व कूपनलिका यांचे पाणी कमी प्रमाणात साठत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचित अडचणी येत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील शेती सिंचनासाठी खडकवासला कालव्यातून आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. याविषयी ''सकाळ''मध्ये नुकतीच बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत जलसंपदा विभागाने खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी आवर्तन सोडले आहे. या आवर्तनात सर्व वितरीकांना शेती सिंचनाला टेल टू हेड पद्धतीने पाणी दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com