शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत वाकेश्वर विद्यालयाचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत वाकेश्वर विद्यालयाचे यश
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत वाकेश्वर विद्यालयाचे यश

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत वाकेश्वर विद्यालयाचे यश

sakal_logo
By

सातगाव पठार, ता. ४ : नुकत्याच जाहीर झालेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये पेठ (ता. आंबेगाव) श्री वाकेश्वर विद्यालयातील २ विद्यार्थ्यांना विशेष अ श्रेणी प्राप्त झाली आहे. तर १५ विद्यार्थ्यांना ब श्रेणी प्राप्त झाल्याची माहिती प्राचार्य अशोक वळसे पाटील यांनी दिली.
एलिमेंटरी शासकीय चित्रकला परीक्षेत गौरव सुहास वाकचौरे यास व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेत अथर्व गंगाधर भालेराव यास अ श्रेणी प्राप्त झाली आहे. श्रेयश धुमाळ, तनिष्का बांगर, गणेश ढमाले, श्रुती ढमाले, प्रज्वली धुमाळ, समृद्धी धुमाळ, सानिका धुमाळ, स्वराली धुमाळ, वैष्णवी घेवडे, ईश्वरी कदम, ओम कराळे, सिद्धेश कातळे, पायल माठे, श्रावणी रागमहाले, श्रेया तोत्रे या विद्यार्थ्यांनी ब श्रेणीत यश प्राप्त केले. तर २२ विद्यार्थ्यांना क श्रेणी मिळाली आहे. कला शिक्षक हेमंत गाडेकर यांनी विद्यर्थ्यांना मार्गदर्शक केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Sth22b00964 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top