यशवंतराया पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लोणकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशवंतराया पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लोणकर
यशवंतराया पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लोणकर

यशवंतराया पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लोणकर

sakal_logo
By

सुपे, ता. ४ : काऱ्हाटी (ता. बारामती) येथील श्री यशवंतराया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार लोणकर तर उपाध्यक्षपदी हनुमंत जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बारामती येथील सहकारी संस्थेच्या सहायक निबंधक कार्यालयातील श्रीमती गोलांडे यांनी कामकाज पाहिले. निवडप्रक्रियेसाठी सचिव संजय लोणकर यांनी सहकार्य केले. सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूकही संस्थापक माजी सैनिक नंदकुमार लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बिनविरोध झाल्याचे लोणकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Sup22b00681 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top