सुपे येथे वन्यजीव सप्ताह निमित्त पथनाट्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुपे येथे वन्यजीव 
सप्ताह निमित्त पथनाट्य
सुपे येथे वन्यजीव सप्ताह निमित्त पथनाट्य

सुपे येथे वन्यजीव सप्ताह निमित्त पथनाट्य

sakal_logo
By

सुपे, ता. ३ : सुपे (ता.बारामती) येथे वन्यजीव सप्ताह निमित्त वन्यजीव संवर्धन विषयी पथनाट्य, रांगोळी स्पर्धा घेतल्या. विद्या प्रतिष्ठानचे सुपे स्कूल व महाविद्यालय आणि वनविभाग बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव संवर्धन सप्ताह निमित्त वन्य प्राण्यांविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती केली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी एस.डी.लोणकर, अमोल पाचपुते, हेमंत मोरे, जयश्री पवार, चंद्रकांत लोंढे, प्राचार्य योगेश पाटील, प्राचार्य डॉ.राहुल पाटील आदी उपस्थित होते.