चंद्रभागा भोंडवे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रभागा भोंडवे यांचे निधन
चंद्रभागा भोंडवे यांचे निधन

चंद्रभागा भोंडवे यांचे निधन

sakal_logo
By

सुपे, ता.२० : भोंडवेवाडी (ता. बारामती) येथील चंद्रभागा जगन्नाथ भोंडवे (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे विवाहित चार मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. भोंडवेवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष फक्कडराव भोंडवे यांच्या त्या मातोश्री होत.
-----------------------------------
01317