सुधीर बाळसराफ सदस्यपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधीर बाळसराफ सदस्यपदी
सुधीर बाळसराफ सदस्यपदी

सुधीर बाळसराफ सदस्यपदी

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. २ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील सुधीर दत्तात्रेय बाळसराफ यांची पुणे जिल्हा टेलिफोन सल्लागार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
भारत सरकारच्या संचार मंत्रालय अंतर्गत दूरसंचार विभागाने प्रा. सुधीर बाळसराफ यांची पुणे जिल्हा टेलिफोन (टीएसी - बीएसएनएल) सल्लागार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या शिफारशीनुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जावडेकर यांच्या हस्ते बाळसराफ यांना नियुक्तीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा. बाळसराफ यांनी भाजप प्रदेश शिक्षक सेलचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच भाजपच्या सर्व निवडणूक व्यवस्थापनात काम केले असून त्यांनी आसाम, राजस्थान, भारत उदय यात्रा, तिरंगा यात्रा आदी व्यवस्थापन प्रक्रियेत सहभाग घेतला असून ते अनेक सामाजिक संस्थांचे सभासद आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01555 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top