Sat, April 1, 2023

फरार रंगनाथ शिंदेला अटक
फरार रंगनाथ शिंदेला अटक
Published on : 19 May 2022, 4:37 am
तळेगाव ढमढेरे, ता. १९ : दोन वर्षे फरार असलेला आरोपी रंगनाथ शहाजी शिंदे (वय ३६, रा. करंजावणे, ता.शिरूर) याला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जेरबंद केले. त्याला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, फौजदार गणेश जगदाळे, तुषार पंधारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे यांच्या शोध पथकाने ही कारवाई केली.