विठ्ठलवाडी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालक निवडी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विठ्ठलवाडी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालक निवडी जाहीर
विठ्ठलवाडी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालक निवडी जाहीर

विठ्ठलवाडी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालक निवडी जाहीर

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. १७ : विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालकपदी संजय ढमढेरे आणि साहेबराव ढमढेरे यांची बिनविरोध निवड झाली. सोसायटीचे अध्यक्ष रघुनंदन गवारे यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत तज्ञ संचालकांची निवड जाहीर केली. यावेळी चंद्रकांत गवारे, लक्ष्मण गवारे, रायचंद शिंदे, सोपानराव गवारे, बाळासाहेब गवारे, सागर ढमढेरे, विश्वास गवारे, मारुती गवारे, पांडुरंग गवारे, शांताराम गवारे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01640 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top