
शिक्षक परिषद अध्यक्षपदी नीलेश काशीद
तळेगाव ढमढेरे, ता. २६: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा (ग्रामीण) च्या अध्यक्षपदी नीलेश काशीद यांची तर, कार्यवाहपदी महेश शेलार यांची निवड झाली. कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, शिक्षक परिषद पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे - भाऊसाहेब खोसे-उपाध्यक्ष (मावळ), रामहरी लोखंडे- उपाध्यक्ष (इंदापूर), उत्तम खेसे- उपाध्यक्ष (खेड), जितेंद्रकुमार थिटे- उपाध्यक्ष (शिरूर), संजीव मांढरे- कार्याध्यक्ष (शिरूर), प्रमोद काकडे- कार्याध्यक्ष (दौंड), कैलास शिंदे- कोषाध्यक्ष (जुन्नर), नितीश पवार- संघटन मंत्री (शिरूर), अरुण साळुंके- कार्यालय मंत्री (खेड), ऊर्मिला मांढरे- महिला आघाडी प्रमुख(शिरूर), मधुमिलिंद मेहेंदळे- सदस्य (भोर), राजेंद्र जाधव- सदस्य (इंदापूर), गणेश पाटील- सदस्य (मावळ), प्रकाश वाढवणे- सदस्य (शिरूर).
फोटो : नीलेश काशीद-अध्यक्ष. महेश शेलार - कार्यवाह,
Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01701 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..