तज्ज्ञ संचालकपदी उत्तम रासकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तज्ज्ञ संचालकपदी उत्तम रासकर
तज्ज्ञ संचालकपदी उत्तम रासकर

तज्ज्ञ संचालकपदी उत्तम रासकर

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता.९ : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी उत्तम नाथू रासकर आणि बाळासाहेब शिवाजी ढमढेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे सचिव कैलास लोहार व सहायक सचिन बाळसराफ यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. निवडीनंतर दोन्ही तज्ज्ञ संचालकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ ढमढेरे, उपाध्यक्ष राजेंद्र घुमे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, बाजार समितीचे माजी उपसभापती यशवंत ढमढेरे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ व संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.

03703, 03704

Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01781 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..