क्रांतिवीर संस्थेच्या अध्यक्षपदी नीलेश मुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रांतिवीर संस्थेच्या अध्यक्षपदी नीलेश मुळे
क्रांतिवीर संस्थेच्या अध्यक्षपदी नीलेश मुळे

क्रांतिवीर संस्थेच्या अध्यक्षपदी नीलेश मुळे

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता.२२ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील क्रांतिवीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नीलेश मुळे यांची व उपाध्यक्षपदी दीपक ससाणे यांची निवड झाली.

पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. संस्थेचे संचालक पुढीलप्रमाणे: रमेश भुजबळ, शरद नरके, रोहिदास भुजबळ, वैभव येळे, अजिंक्य भुजबळ, संग्राम मुळे, प्रेरणा भुजबळ व अंजली नरके.
दरम्यान निवडीनंतर अध्यक्ष नीलेश मुळे व उपाध्यक्ष दीपक ससाणे तसेच संचालक यांचा पतसंस्थेतर्फे सत्कार केला.