भैरवनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर खुर्पे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भैरवनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर खुर्पे
भैरवनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर खुर्पे

भैरवनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर खुर्पे

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. ५ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर महादेव खुर्पे व उपाध्यक्षपदी शारदा रोहिदास भुजबळ यांची बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड केली. यावेळी तुकाराम गायकवाड, विलास भुजबळ, किरण पंडित, मुरलीधर भुजबळ, संजय भुजबळ, भानुदास जाधव, रोहिदास भुजबळ, पतसंस्थेचे सचिव दशरथ सायकर व प्रिया धायरकर आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून एस. एन. रुणवाल यांनी काम पाहिले.