उद्धव ठाकरे गटाच्या उपतालुकाप्रमुखपदी मुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरे गटाच्या 
उपतालुकाप्रमुखपदी मुळे
उद्धव ठाकरे गटाच्या उपतालुकाप्रमुखपदी मुळे

उद्धव ठाकरे गटाच्या उपतालुकाप्रमुखपदी मुळे

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. १६ : येथील नितीन मुळे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उपतालुकाप्रमुखपदी आणि दीपक इंगळे यांची उपविभागप्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

नितीन मुळे व दीपक इंगळे हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते असून शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात पक्ष बांधणी व पक्ष संघटनेस आपण प्राधान्य देणार असल्याचे यांनी सांगितले.