तळेगाव ढमढेरे येथे
राष्ट्रवादीचा जल्लोष

तळेगाव ढमढेरे येथे राष्ट्रवादीचा जल्लोष

तळेगाव ढमढेरे, ता. ५ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले याबद्दल तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट भुजबळ व संचालक विश्वास ढमढेरे, बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, जिल्हा दूध संघाचे संचालक ॲड.स्वप्नील ढमढेरे, पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, उपसरपंच राहुल भुजबळ, माजी उपसरपंच विजय ढमढेरे, बाळासाहेब ढमढेरे, मच्छिंद्र भुजबळ, निवृत्ती जकाते, राजेंद्र केदारी, दादाभाऊ सिनलकर, उमेश भुजबळ, तुकाराम गायकवाड, रेश्मा गायकवाड, एकनाथ शिंदे, उत्तम जगताप, सुखदेव भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com