वाघाळेच्या सरपंचपदी नलिनी थोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघाळेच्या सरपंचपदी 
नलिनी थोरात
वाघाळेच्या सरपंचपदी नलिनी थोरात

वाघाळेच्या सरपंचपदी नलिनी थोरात

sakal_logo
By

रांजणगाव गणपती, ता. १५ ः वाघाळे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नलिनी स्वप्नील थोरात तर उपसरपंचपदी दादाभाऊ सोनवणे यांची एकमताने निवड झाली.
सरपंच व उपसरपंच यांनी राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक झाली. सरपंच पदासाठी नलिनी थोरात यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसरपंच पदासाठी राजेंद्र धायबर व दादाभाऊ सोनवणे या दोघांचे अर्ज आल्याने उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये दादाभाऊ सोनवणे यांचा एक मताने विजय झाला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी एस. आर. नलावडे यांनी काम पाहिले. तर तलाठी पी. एन. वानखेडे व ग्रामसेविका एस. के. सोनवणे यांनी त्यांना सहकार्य केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01708 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top