जाई खामकर यांना आर्थिक मदतीचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाई खामकर यांना आर्थिक मदतीचे आवाहन
जाई खामकर यांना आर्थिक मदतीचे आवाहन

जाई खामकर यांना आर्थिक मदतीचे आवाहन

sakal_logo
By

टाकळी हाजी, ता. २६ ः मळगंगा अंध-अपंग सेवा संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा जाई खामकर यांचा डोक्याचा आजार बळावला असून, त्यांना उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यासाठी 7757962488 या फोन पे क्रमांकावर किंवा पुढील खात्यावर मदत पाठवावीः मळगंगा अंध अपंग संस्था, आयसीआयसीआय बँक, शाखा मलठण (ता. शिरूर), खाते क्रमांक- 649005003983 आयएफसी कोड ICIC0006490.

Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01729 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top