खंडाळे सोसायटीच्या अध्यक्षपदी नरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडाळे सोसायटीच्या अध्यक्षपदी नरवडे
खंडाळे सोसायटीच्या अध्यक्षपदी नरवडे

खंडाळे सोसायटीच्या अध्यक्षपदी नरवडे

sakal_logo
By

रांजणगाव गणपती ता. १ : खंडाळे (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी गहिनीनाथ नरवडे तर उपाध्यक्षपदी सुरेखा नरवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. येथील सोसायटीची निवडणूक २०२२ ते २०२७ या पंचवार्षिकसाठी बिनविरोध करण्यात आली होती. त्यातून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी नरवडे व नरवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. डी. मोरे यांनी काम पाहिले. सचिव दिलीप पुणेकर यांनी त्यांना सहकार्य केले. आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर व सरपंच ज्योती नरवडे यांनी निवड झालेल्या उमेदवारांचा सत्कार केला.

गहिनीनाथ नरवडे ..03289
सुरेखा नरवडे 03288

Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01744 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top