उदापूर येथील विद्यार्थ्यांचा संकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदापूर येथील विद्यार्थ्यांचा संकल्प
उदापूर येथील विद्यार्थ्यांचा संकल्प

उदापूर येथील विद्यार्थ्यांचा संकल्प

sakal_logo
By

ओतूर, ता. २२ : उदापूर (ता. जुन्नर) येथील सरस्वती विद्यालयात ४०० विद्यार्थ्यांनी योगासने करून योगदिन साजरा केला. तसेच यापुढेही योगाचा सराव करण्याचा संकल्प केला. आर्ट ऑफ लिव्हिंग चे सदस्य रितेश लांडे आणि समीर शिंदे यांनी सर्वांना प्रशिक्षण देऊन मानवी जीवनातील महत्त्वाबाबत माहिती दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Uda22b01637 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top