कोरेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी ताराचंद कोलते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी ताराचंद कोलते
कोरेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी ताराचंद कोलते

कोरेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी ताराचंद कोलते

sakal_logo
By

कोरेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी ताराचंद कोलते
उरुळी कांचन, ता. २९ : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी ताराचंद कोलते यांची, तर उपाध्यपदी बबई काकडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक प्रकिया बुधवारी (ता. २९) निवडणूक निर्णय अधिकारी उमेश थिटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कोरेगाव मूळचे सरपंच विठ्ठल शितोळे, बबन कोलते, बाप्पू शितोळे, विलास कानकाटे, जयसिंग भोसले, प्रकाश काकडे, शिवाजी भोसले, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. संचालक मंडळ पुढीलप्रमाणे- सुरेश भोसले, संजय भोसले, अंकुश कड, सुरेश काकडे, राजेंद्र शिंदे, संभाजी शितोळे, गणेश शितोळे, चारुशीला सरडे, जितेंद्र पवार, प्रमोद बोधे, लोकेश कानकाटे.

Web Title: Todays Latest District Marathi News Unk22a00013 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..