जयवंतराव जगताप यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयवंतराव जगताप यांचे निधन
जयवंतराव जगताप यांचे निधन

जयवंतराव जगताप यांचे निधन

sakal_logo
By

उरुळी कांचन : येथील जयवंतराव बळवंतराव जगताप (वय ९३) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे सहा मुलगे, सुना, नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे. पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक-ज्येष्ठ पत्रकार सुनील जगताप व डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे स्वीकृत संचालक प्रकाश जगताप हे त्यांचे पुत्र होत.